MEE VASANTRAO' Nominated For Cannes Film Festival | Rahul Deshpande | Nipun Dharmadhikari
2021-06-07 6
गायक, अभिनेते राहुल देशपांडे यांची मुख्य भूमिका असलेल्या 'मी वसंतराव' या सिनेमाची निवड कान्स फिल्म फेस्टिव्हलला झाली आहे. या सिनेमाविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale